बौद्धजन पंचायत समिती सुधागड तालुका अध्यक्ष सुरेंद्र शिंदे यांच्या अाईचे निधन

अमित गवळे 
बुधवार, 27 जून 2018

पाली : बौद्धजन पंचायत समिती रजि नं. १२९२ चे सुधागड तालुका अध्यक्ष सुरेंद्र येटू शिंदे यांच्या अाई यशोदा येटू शिंदे (वय.८७) यांचे शुक्रवारी (ता.२२) पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या जलदान विधी व शोकसभेचे आयोजन रविवारी (ता.१) सकाळी ११ वाजता बोधीग्राम, नाडसूर येथे राहत्या घरी आयोजित करण्यात आले आहे. यशोदा शिंदे यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, तीन सुना, १४ नातवंडे, १ नात सून, २ जावई व २ नात जावई असा परिवार आहे.

Web Title: Buddhist Panchayat Samiti from Sudhagad Taluka President Surendra Shindes mother passed