रायगड - रसायनीत महावीर जयंती उत्साहात

लक्ष्मण डुबे 
गुरुवार, 29 मार्च 2018

रसायनी (रायगड) : रसायनी पाताळगंगाचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे गुरुवारी (ता. 29) जैन बांधवांनी महावीर जयंती उत्साहात साजरी केली. 

येथील श्री अदिनाथ जैन श्वेतांबर मंदिरात सकाळी सात वाजता पुजा व इतर धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर दहा वाजता मोहोपाडा बाजार पेठेतुन महावीरांच्या मुर्तीची मिरवणुक ढोल ताशाच्या गजरात वाजत, गाजत काढण्यात आली. मिरवणुकीत पुरुषां बरोबरच महिला आणि मुल देखील सामील झाले होते.  दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीची पुन्हा मंदिरात सांगता झाली. त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 
 
Web Title: celebrated mahavir jayanti in rasayani