रसायनी - प्राथमिक शाळेत दीप आमवस्या उत्साहात साजरी

लक्ष्मण डुबे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

रसायनी (रायगड) - रसायनी येथील महिला उद्योग मंडळाच्या शिशु विकास बालमंदीर आणि प्राथमिक शाळेत शुक्रवार ( ता 10 ) रोजी दीप आमवस्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महिला मंडाळाच्या खजिनदार हर्षदा पालव, सहसचिव सुनिता कराड, शोभा देऊळगावकर, मुख्याध्यापक महादेव पाटील उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते दिव्यांचे प्रज्वलन आणि पुजन करण्यात आले होते. यावेळी समई, नंददिप, मालटा, पणती, पंचारती, कंदील आदि दीवे मांडण्यात आले होते. 

तसेच विद्यार्थ्यांना अश्विनी पाटील व यांनी दिप आमवस्याची महंती आणि शोभा देऊळगावकर यांनी दिव्याचे प्रकार आणि फुलवातीचे महत्व बदलची माहिती दिली. 

Web Title: Chemistry - Celebrating Deep amavasya in school