'बाटु'चा शुक्रवारी पदवीदान समारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

लोणेरे (जि. रायगड) : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा 20 वा पदवीदान समारंभ शुक्रवारी (ता. 25) दुपारी 3 वाजता होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे असतील. तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या संचालिका मनीषा वर्माही उपस्थित राहणार आहे. कुलगुरू प्रा. विलास गायकर अध्यक्षस्थानी असतील.

Web Title: convocation of batu on friday

टॅग्स