सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना पाॅझिटिव्ह...

Corona positive patient found in sindhudurg district
Corona positive patient found in sindhudurg district

ओरोस - सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. जिल्ह्यात १७ वा रुग्ण आढळलेल्या पणदूर ता. कुडाळ येथील रुग्णाच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती कणकवली तालुक्यातील आहे. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. तर वैभववाडी तालुक्यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. दोन्ही रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींचा आकडा १९ झाला आहे. मात्र यातील ७ कोरोना मुक्त झाल्याने एक्टिव्ह रुग्ण केवळ १२ आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com