विवाह्यबाह्य संबंधातून प्रेमीयुगुलांची आत्महत्या

हेमंत देशमुख
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

कर्जत तालुक्यातील कडावजवळील वडवली येथे विवाहबाह्य संबंधातून सचिन घुडे (वय 32) आणि विवाहित महिला नम्रता मराडे (वय 30) या दोघांनी आत्महत्या केली. ही घटना कडावजवळील वडवली येथे घडली.

कर्जत (जिल्हा रायगड) : कर्जत तालुक्यातील कडावजवळील वडवली येथे विवाहबाह्य संबंधातून सचिन घुडे (वय 32) आणि विवाहित महिला नम्रता मराडे (वय 30) या दोघांनी आत्महत्या केली. ही घटना कडावजवळील वडवली येथे घडली.

सचिन आणि नम्रता या दोघांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणातून या दोघांनी दोरीच्या साह्याने गळफास घेतला आणि आत्महत्या केली. दरम्यान, या संदर्भात कर्जत पोलिस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Couple Committed Suicide in Karjat