सिंधुदुर्गाला बसला दूसरा धक्का : आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह ....

Five patients corona positive in sindhudurg
Five patients corona positive in sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गाला आज दूसरा धक्का बसला आहे. सकाळी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरात सात रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे.

जिल्ह्यात  आज सकाऴी आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. जिल्ह्यात १७ वा रुग्ण आढळलेल्या पणदूर ता. कुडाळ येथील रुग्णाच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती कणकवली तालुक्यातील आहे. त्याचे आहवाल आज पॉजिटिव्ह आले आहेत. तर वैभववाडी तालुक्यातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे. दोन्ही रुग्णानी  मुंबई येथून प्रवास केला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींचा आकडा १९ झाला होता. मात्र यातील ७ कोरोना मुक्त झाल्याने एक्टिव्ह रुग्ण केवळ १२ आहेत.दिवसभरात सात रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com