कोकणमध्ये केसरकरांना धक्का तर राणेंचे 'कमबॅक'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपालिका व 17 नगर पंचायतींसाठी रविवारी (ता. 27) मतदान झाले असून, आज (सोमवार) या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.

सावंतवाडीत कॉग्रेसने सत्ता मिळवत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का दिला. माजी मंत्री नारायण राणे यांचा कमबॅक मानला जात आहे. रोहा येथे सुनिल तटकरे यांनी सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. श्रीवर्धन येथे राष्ट्रवादीने सत्ता मिळविली मात्र नगराध्यक्षपद राखण्यात अपयश आले आहे. कोकणमधील पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील निकाल पुढीलप्रमाणे-

पालघर जिल्ह्यातील नगरपालिका
1) विक्रमगड नगरपंचायत (एकूण जागा – 17)

 •     श्रमजीवी संघटनेचे जागृती परिवर्तन पॅनल – 6
 •     विक्रमगड विकास आघाडी आणि कांग्रेस – 7
 •     भाजपाला – 2
 •     शिवसेना – 1
 •     राष्ट्रवादी – 1

2) तलासरी नगरपंचायत (एकूण जागा – 17)

 •     माकपा – 11
 •     भाजपा – 4
 •     राष्ट्रवादी – 2

3) मोखाडा नगरपंचायत (एकूण जागा – 17)

 •     शिवसेना-13
 •     राष्ट्रवादी- 2
 •     काँग्रेस-1
 •     भाजप-1

---------------------------------------------
रायगड
1) खोपोली

2) उरण (अंतिम निकाल जाहीर)

 •     भाजप – 12
 •     शिवसेना – 5
 •     नगराध्यक्षपदी भाजपच्या सायली म्हात्रे विजयी

3) पेण

4) अलिबाग (अंतिम निकाल जाहीर)

 •     अलिबाग – 17 पैकी 17 जागांवर शेकाप विजयी
 •     नगराध्यक्षपदी शेकापचे प्रशांत नाईक

5) मुरूड-जंजिरा

 •     शिवेसेना – 9
 •     काँग्रेस आघाडी – 6

6) रोहा (अंतिम निकाल जाहीर)

 •     राष्ट्रवादी – 13
 •     शिवसेना – 1
 •     अपक्ष – 3
 •     राष्ट्रवादी कॉग्रेसचे संतोष पोटफोडे नगराध्यक्षपदी विजयी

 7) श्रीवर्धन (अंतिम निकाल जाहीर)

 •     राष्ट्रवादी – 13
 •     शिवसेना – 4
 •     श्रीवर्धनमध्ये नगराध्यपदी शिवसेनेचे नरेंद्र भुसाणे विजयी

8) महाड (अंतिम निकाल जाहीर)

 •     काँग्रेस- 12
 •     शिवसेना- 5
 •     नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या स्नेहल जगताप विजयी

9) माथेरान (अंतिम निकाल जाहीर)

 •     शिवसेना – 14
 •     राष्ट्रवादी – 2
 •     काँग्रेस – 1
 •     माथेरानमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या प्रेरणा सावंत विजयी

---------------------------------------------
रत्नागिरी
1) चिपळूण (अंतिम निकाल जाहीर)

 •     शिवसेना – 10
 •     भाजप – 5
 •     काँग्रेस – 5
 •     राष्ट्रवादी – 4
 •     अपक्ष – 2
 •     नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा खेराडे विजयी

2) रत्नागिरी

3) दापोली नगरपंचायत (अंतिम निकाल जाहीर)

 •     शिवसेना – 7
 •     राष्ट्रवादी  – 4,
 •     काँग्रेस – 4
 •     भाजप – 2

4) खेड (अंतिम निकाल जाहीर)

 •     शिवसेना – 10
 •     आघाडी – 7
 •     नगराध्यक्षपदी मनसेचे वैभव खेडेकर विजयी

5) राजापूर (अंतिम निकाल जाहीर)

 •     शिवसेना – 8
 •     काँग्रेस – 7
 •     भाजप – 1
 •     राष्ट्रवादी – 1
 •     नगराध्यक्षपदी काँग्रेसचे हनीफ काझी विजयी

---------------------------------------------
सिंधुदुर्ग
1) वेंगुर्ले (अंतिम निकाल जाहीर)

 •     कॉग्रेस – 7
 •     भाजप – 6
 •     राष्ट्रवादी – 1
 •     शिवसेना – 1
 •     अपक्ष – 2
 •     नगराध्यक्षपदी भाजपचे राजन गिरप

2) सावंतवाडी (अंतिम निकाल जाहीर)

 •     शिवसेना – 7
 •     काँग्रेस – 8
 •     भाजप – 1
 •     अपक्ष – 1
 •     नगराध्यक्षपदी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे बबन साळगावकर विजयी

3) मालवण

 •     राष्ट्रवादी – 1
 •     काँग्रेस – 1,
 •     काँग्रेसचे उमेदवार दीपक पाटकर आघाडीवर

4) देवगड-जामसांडे नगरपंचायत (अंतिम निकाल जाहीर)

 •     काँग्रेस – 10
 •     शिवसेना – 1
 •     भाजप – 4
 •     अपक्ष – 1
 •     राष्ट्रवादी – 1
 •     नगराध्यक्षपदी काँग्रेसचे योगेश चांदोसकर विजयी

---------------------------------------------

Web Title: konkan nagar panchayat election result