दुरांतो एक्स्प्रेस सावंतवाडीजवळ घसरली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी -  दुरांतो एक्स्प्रेस ही रेल्वे आज (गुरुवार) साडेतीनच्या दरम्यान झाराप आणि सावंतवाडीच्या मधे घसरली. यात गाडीच्या इंजिनकडील एक चाक रुळावरून घसरले. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झाली. ही गाडी एर्नाकुलम येथून मुंबईच्या दिशेने जात होती.

Web Title: konkan news: indian railways

टॅग्स