बसचा 'ब्रेकफेल' झाल्याने अंबोलीत अपघात; जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

आंबोली : अंबोली येथील मुख्य धबधब्याजवळ अपघात झाला. सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. या बसने सात ते आठ वाहनांना धडक दिली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनधारकासह पर्यटकांमध्ये गोंधळ उडाला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, यामध्ये वाहनांचे नुकसान झाले आहे. गर्दीचा उच्चांक गाठल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 

■ ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट

Web Title: konkan news sindhudurg news amboli ghat accident