सिंधुदुर्गात १०९ शाळांचा शंभर टक्‍के निकाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

कणकवली - दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २२५ विद्यालयांपैकी १०९ विद्यालयांचा निकाल १०० टक्‍के लागला, तर ६५ शाळांचा ९५ टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागला. यंदा जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्‍यातील २६ शाळांचा निकाल सर्वाधिक शंभर टक्के आहे. त्या पाठोपाठ कणकवली १६, मालवण आणि कुडाळ प्रत्येकी १५, वैभववाडी आणि वेंगुर्ले प्रत्येकी ११ तर देवगड ७ आणि दोडामार्गमधील ८ निकाल शंभर टक्‍के लागला आहे.

कणकवली - दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २२५ विद्यालयांपैकी १०९ विद्यालयांचा निकाल १०० टक्‍के लागला, तर ६५ शाळांचा ९५ टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागला. यंदा जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्‍यातील २६ शाळांचा निकाल सर्वाधिक शंभर टक्के आहे. त्या पाठोपाठ कणकवली १६, मालवण आणि कुडाळ प्रत्येकी १५, वैभववाडी आणि वेंगुर्ले प्रत्येकी ११ तर देवगड ७ आणि दोडामार्गमधील ८ निकाल शंभर टक्‍के लागला आहे.

तालुकानिहाय १०० टक्‍के निकाल लागलेल्या शाळा पुढील प्रमाणे आहेत : 
देवगड  तालुका :

महात्मा गांधी विद्यामंदिर - तळेबाजार, माध्यमिक विद्यामंदिर मोंड, आदर्श विद्यामंदिर - किंजवडे, माध्यमिक विद्यालय - साळशी, पंचक्रोशी विद्यालय - गवाणे, भगवती विद्यालय - कोटकामते, कोकण उर्दू हायस्कूल - विजयदुर्ग

दोडामार्ग तालुका : शांतादुर्गा विद्यालय - पिकुळे, कीर्ती विद्यालय - घोटगेवाडी, नाईक विद्यालय - कोनाळकट्टा, माध्यमिक विद्यामंदिर झरेबांबर, माध्यमिक विद्यालय, मांगेली, करुणा-सदन स्कूल - साटेली-भेडशी, माध्यमिक विद्यालय मणेरी, सरस्वती विद्यामंदिर कुडासे,

कणकवली तालुका : कळसूली इंग्लिश स्कूल, कासार्डे माध्यमिक विद्यालय, नरडवे इंग्लिश स्कूल, विद्यामंदिर हरकुळ खुर्द, ल. गो. सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक, शिवडाव माध्यमिक विद्यालय, 

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी, न्यू इंग्लिश स्कूल बोर्डवे, केसरकर माध्यमिक विद्यालय-वारगाव, अंजूमन उर्दू हायस्कूल हरकुळ बुद्रंक, आदर्श विद्यालय करंजे, विद्यामंदिर हायस्कूल लोरे-वाघेरी, उर्सुला हायस्कूल वरवडे, न्यू इंग्लिश स्कूल नडगिवे, बाल शिवाजी इंग्लिश मीडियम कणकवली.

कुडाळ तालुका : वालावल विद्यालय वालावल-कुडाळ, सरंबळ इंग्लिश स्कूल - सरंबळ, शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर, न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे, देवी माऊली विद्यालय - चेंदवण, सह्याद्री माध्यमिक विद्यालय - भडगाव, शिवाजी विद्यालय हिर्लोक-कुडाळ

डिगस माध्यमिक विद्यालय - डिगस, कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड-कुडाळ, नाईक मास्टर हायस्कूल-तेंडोली, माध्यमिक विद्यालय - वसोली, कराची महाराष्ट्र विद्यालय - कुडाळ, रामेश्‍वर माध्यमिक विद्यालय - बाव, डॉन बॉस्को हायस्कूल - ओरोस, न्यू शिवाजी हायस्कूल - कुडाळ

मालवण तालुका : कुडाळकर हायस्कूल - मालवण, न्यू इंग्लिश स्कूल - आचरा, वराड हायस्कूल - विरण, शिवाजी विद्यामंदिर - काळसे, सरस्वती विद्यामंदिर - सुकळवाड, माध्यमिक विद्यामंदिर - असरोंडी, माध्यमिक विद्यालय - बिळवस, न्यू इंग्लिश स्कूल - माळगाव, ज्ञानदीप विद्यालय - वायंगणी, रामेश्‍वर विद्यालय - तळगाव, प्रगत विद्यामंदिर - रामगड, त्रिमूर्ती विद्यालय - शिरवंडे, रोझरी इंग्लिश स्कूल - मालवण, जन गणेश इंग्लिश स्कूल - मालवण, वराडकर हायस्कूल - कट्टा

सावंतवाडी तालुका : आरपीडी हायस्कूल - सावंतवाडी, मिलाग्रीस  हायस्कूल - सावंतवाडी, आरोंदा हायस्कूल - आरोंदा, न्यू इंग्लिश स्कूल ं- मडुरा, जनता विद्यालय  - तळवडे, चौकुळ इंग्लिश स्कूल - चौकुळ, विद्या विहार स्कूल - आजगाव, कलंबिस्त इंग्लिश स्कूल - कलंबिस्त, माध्यमिक विद्यालय - डेगवे-बांदा, आरोस पंचक्रोशी हायस्कूल - आरोस, सेंट फ्रान्सिस इंग्लिश स्कूल - आजगाव-शिरोडा, विद्या विहार इंग्लिश स्कूल - आरोस, माध्यमिक विद्यालय - सांगेली, माऊली विद्यामंदिर - डोंगरपाल, माऊली विद्यालय - सोनुर्ली, माध्यमिक विद्यालय -असनिये, पावणाई रवळनाथ विद्यामंदिर - शिरशिंगे, सेंट्रल इंग्लिश स्कूल - सावंतवाडी, नाबर इंग्लिश स्कूल - बांदा, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल - आंबोली, आंबोली पब्लिक स्कूल - आंबोली, बाबूराव पाटेकर विद्यालय - दानोली, दिव्य ज्योती हायस्कूल - डेगवे, होली फेथ स्कूल - निरवडे, माध्यमिक विद्यालय - देवसू, शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल - सावंतवाडी

वैभववाडी तालुका : यशवंतराव चव्हाण विद्यालय - आचिर्णे, विकास विद्यालय - सडूरे- अरूळे, माध्यमिक विद्यालय - करूळ, 

नवभारत हायस्कूल - कुसूर, माध्यमिक विद्यालय - उंबर्डे, आदर्श विद्यामंदिर - भुईबावडा, माध्यमिक विद्यालय - नेर्ले-तिरवडे, न्यू इंग्लिश स्कूल - हेत, माध्यमिक विद्यालय - मांगवली, शोभना नारायण विद्यालय - नानिवडे, अभिनव विद्यामंदिर - सोनाळी

वेंगुर्ले तालुका : पाटकर हायस्कूल - वेंगुर्ले, वेंगुर्ले हायस्कूल - वेंगुर्ले

बावडेकर विद्यालय - शिरोडा, परुळे विद्यामंदिर  - परुळे, सातेरी हायस्कूल - वेतोरे, न्यू इंग्लिश स्कूल - उभादांडा, न्यू इंग्लिश स्कूल - मातोंड, चमणकर हायस्कूल - आडोली, आसोली हायस्कूल - आसोली, विद्यानिकेतन स्कूल - वेंगुर्ले, मदर तेरेसा हायस्कूल - वेंगुर्ले.

६ शाळांचा निकाल ९९ टक्‍के
सिंधुदुर्गातील सहा शाळांचा निकाल ९९ टक्क्यांपेक्षा अधिक लागला. यामध्ये केळकर हायस्कूल वाडा (९९.२४ टक्‍के), माध्यमिक विद्यामंदिर पडेल (९९.२४ टक्‍के), माध्यमिक विद्यालय फणसगाव-तळेरे (९९.०६ टक्‍के), मफतलाल विद्यालय खारेपाटण (९९.२२ टक्‍के), मळगाव इंग्लिश स्कूल (९९.०७ टक्‍के) आणि माधवराव पवार विद्यालय, कोकिसरे (९९.०१ टक्‍के) यांचा समावेश आहे.

Web Title: konkan news ssc result kankavali