कुडाळ भाजपची कार्यकारिणी जाहीर 

Kudal BJP executive announced Sindhudurg Marathi News
Kudal BJP executive announced Sindhudurg Marathi News

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - भारतीय जनता पक्षाची कुडाळ शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी शहर अध्यक्ष नगरसेवक राकेश कांदे यांनी प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जाहीर केली. 

कार्यकारीणी कुडाळ शहर उपाध्यक्षपदी सुरेश राऊळ, अनंत (बाळा) कुंभार, सरचिटणीसपदी सावळाराम ऊर्फ दादा जळवी, विजय सावंत प्रभावळकर, शक्ती केंद्र प्रमुखपदी श्रीहरी ऊर्फ राजू बक्षी, राकेश नेमळेकर, चिटणीस वैभव परब, निखिल नागवेकर, महिला शहराध्यक्ष ममता धुरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष वरूणेश्‍वर ऊर्फ वरु राणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय वेंगुर्लेकर, रिक्षा युनियन शहर अध्यक्ष मनिष सडवेलकर,

कायम निमंत्रित सदस्य विनायक राणे, रणजित देसाई, ओंकार तेली, संध्या तेरसे, अस्मिता बांदेकर, दीपलक्ष्मी पडते, गुरूनाथ (राजू) राऊळ, अनिल (बंड्या) सावंत, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, प्रशांत राणे, अनंत धडाम, सुनील बांदेकर, सायली मांजरेकर, अश्‍विनी परब (गावडे), साक्षी सावंत, सरोज जाधव, उषा आठल्ये, राजेश पडते, अविनाश पाटील, निलेश तेंडोलकर, अविनाश पराडकर, रेखा काणेकर, रुपेश कानडे, श्रावण शिरसाट,

शहर कार्यकारिणी सदस्य राजू जळवी, निलेश पावसकर, नाना साळगावकर, संतोष मसुरकर, किशोर शेलटकर, नागेश नेमळेकर, नारायण कुंभार, योगेश राऊळ, अजय शिरसाट, प्रविण काणेकर, सुशील परब, शशांक कुडाळकर, विलास कुडाळकर, करीम शेख, आफताफ खान, मिलिंद देसाई, बाबल पाचेकर, अमेय कुडाळकर, दत्ता साळुंखे (गवळी), रविकांत खांडेकर, भाई साटम, मनोज सावंत, अनिल पाटकर, वैभव पाटकर, नामदेव परब, सतीश वर्दम, साईश उमळकर,

कुडाळ शहर बुथ प्रमुख बुथ क्र. 215 (कवीलकाटे) सावळाराम ऊर्फ दादा जळवी, बुथ क्र. 216 (आंबेडकर नगर) सुधीर कुडाळकर, बुथ क्र. 217 (लक्ष्मी वाडी) सदानंद अणावकर, बूथ क्र. 218 (बाजारपेठ, पानबाजार) किरण कुडाळकर, बुथ क्र.219 (कुडाळेश्‍वरवाडी) प्रसाद नातू, बुथ क्र. 220 (जडयेवाडी, बाजारपेठ) गजानन वेंगुर्लेकर, बुथ क्र. 221 (केलबाईवाडी, प्रभावळकरवाडी) अनिल ऊर्फ बंड्या सावंत, बुथ क्र. 222 (टेमवाडी, माठेवाडी, गणेश नगर) वरूणेश्‍वर राणे, बुथ क्र. 223 (श्रीरामवाडी) वैभव परब, बुथ क्र. 224 (पडतेवाडी, अभीनवनगर, पोलिसलाईन) नीलकंठ वंजारी, बुथ क्र. 225 (विठ्ठलवाडी, कुंभारवाडी, वेंगुर्लेकरवाडी) गुरु कुंभार, बुथ क्र.226 (कुंभारवाडी, इंद्रप्रस्थ ओंकारनगर) दशरथ कुंभार, बुथ क्र. 227 (नाबरवाडी, दत्तनगर) हरी ऊर्फ राजू बक्षी, बुथ क्र.228 (सांगीर्डेवाडी) रामचंद्र ऊर्फ निलेश परब.

कुडाळ शहर वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड क्र. 1 (कवीलकाटे) सुनिल जळवी, वॉर्ड क्र.3 (लक्ष्मीवाडी) महेश कुडाळकर, वॉर्ड क्र. 4 (बाजारपेठ) राजेश वाळके, वॉर्ड क्र.5 (कुडाळेश्‍वरवाडी ) गजा घाटकर, वॉर्ड क्र. 6 गांधी चौक जितेंद्र यादव, वॉर्ड क्र. 7 (आंबेडकरनगर) विक्रम जाधव, वॉर्ड क्र. 9 (नाबरवाडी) दीपक सावंत, वॉर्ड क्र. 10 (केळबाईवाडी) रुपेश राऊळ, वॉर्ड क्र. 11 (टेमवाडी) अरविंद राणे, वॉर्ड क्र.12 (हिंदू कॉलनी) बाळा कुडाळकर, वॉर्ड क्र.13 (श्रीरामवाडी) संतोष खानोलकर, वॉर्ड क्र.14 (अभिनवनगर ) नीलकंठ वंजारी, वॉर्ड क्र. 16 (वरची कुंभारवाडी) गणपत कुंभार, वॉर्ड क्र.17 (सांगीर्डेवाडी) प्रसाद परब ही कार्यकारिणी कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com