नितीन गडकरींना सन्मानपत्र प्रदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कुडाळात कार्यक्रम - सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भाजपतर्फे गौरव

कुडाळ - ‘प्रगतीचा ध्यास, ध्येयाचा प्रवास’ अशा प्रकारच्या शुभेच्छा सन्मानाचे पत्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भाजपतर्फे येथे प्रदान करण्यात आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्री, नेते यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र प्रदान केले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, काका कुडाळकर, राजन तेली, संदेश पारकर, चारुदत्त देसाई, अजित गोगटे, स्नेहा कुबल, प्रभाकर सावंत, नीलेश तेंडुलकर, राजू राऊळ आदी उपस्थित होते.

Web Title: kudal news Credentials provided to nitin gadkari