आजऱ्याजवळ दरड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

आजरा - आजरा-चंदगड मार्गावर कासार कांडगावजवळ दरड कोसळल्याने काल सायंकाळी हा मार्ग बंद झाला. दगड, माती व मुळासकट उपटलेली झाडे थेट रस्त्यावर आली आहेत. दुचाकीची एकेरी वाहतूक मात्र सुरू आहे. आजरा तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पाऊस कोसळत आहे. त्याचा परिणाम तालुक्‍यातील जनजीवनावर झाला आहे. सततच्या पावसामुळे आजरा चंदगड मार्गावर चाळोबा देवळाजवळ सायंकाळी पावणेसातच्या सुमाराला दरड कोसळली.
 
Web Title: Landslide collapsed near aajara