बल्लाळेश्वर देवस्थानचे पुजारी गोविंद पुराणिक कालवश

अमित गवळे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पाली (रायगड) : अष्टविनायक देवस्थानापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानचे वंशपरंपरेने असलेले पुजारी गोविंद अनंत पुराणिक (वय 85) यांचे मंगळवारी (ता. 23) निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. 

गोविंद पुराणिक हे सर्व प्रकारच्या धार्मिक पुजा व विधी करीत असत. विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात त्यांचा विशेष सहभाग असायचा. त्यामुळे ते सर्वपरिचीत होते. त्यांच्या अंत्ययात्रेस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते. त्यांचा दशक्रीया विधी गुरुवारी (ता. 1) आणि तेरावा रविवारी (ता. 4) पार पडणार आहे. संपर्क - 08793760796

Web Title: Marathi news pali news