पाली पंचायत समितीमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

अमित गवळे 
बुधवार, 27 जून 2018

पाली : छत्रपती शाहू महाराज यांची १४४ वी जयंती पाली पंचायत समितीमध्ये मंगळवारी (ता.२६)उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पाली पंचायत समितीचे सभापती साक्षी सखाराम दिघे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले.
 
तसेच उपस्थितांना राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देवून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पाली पंचायत समितीचे शाखा अभियंता बाळकृष्ण दत्तू, अतिरिक्त गटविकास अधिकारी घबाडी, मिलिंद धाटावकर, देवा पाटील, मयूर कारखानीस,शैलेश सोनकर व नंदन पाटील यांच्या सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: In the Pali Panchayat Samiti, celebrated in Chhatrapati Shahu Maharaj's birth anniversary