रायगड "झेडपी'सदस्या अपघातात जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीक सोमवारी (ता. 12) सायंकाळी झालेल्या अपघातात जिल्हा परिषद सदस्य जयंती जांभळे जखमी झाल्या.

वडखळहून पनवेलकडे जात असताना कारला तरणखोप गावाच्या हद्दीत विरुद्ध बाजूने येणाऱ्या पनवेल-अलिबाग एसटी बसची त्यांच्या गाडीला समोरून धडक बसली. जयंती जांभळे यांचे पती संजय हेही जिल्हा परिषद सदस्य आहेत.

Web Title: raigad zp member injured in accident