चिपळूण पालिका मुख्याधिकारीपदी डाॅ वैभव विधाते नियुक्त

मुझफ्फर खान
बुधवार, 13 जून 2018

चिपळूण -  पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून डाॅ. वैभव विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिपळूण -  पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून डाॅ. वैभव विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2012 मध्ये ते मुख्याधिकारी म्हणून शासनसेवेत रुजू झाले. यापूर्वी ते जव्हार नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत हाेते.  डाॅ. पंकज पाटील यांच्या जागी डाॅ. विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Web Title: Ratnagiri News Dr Vaibhav Vidhate selected as CEO

टॅग्स