वावेघर गावा जवळ मुख्य जलवाहिनी दुरुस्त केल्याने नागरिकांमध्ये समाधान 

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 3 डिसेंबर 2018

रसायनी (रायगड) - गुळसुंदे व ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वावेघर गावा जवळ सोमवार (ता 03) रोजी सकाळी फुटली होती. यामधुन मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत होती.  

रसायनी (रायगड) - गुळसुंदे व ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वावेघर गावा जवळ सोमवार (ता 03) रोजी सकाळी फुटली होती. यामधुन मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत होती.  

दरम्यान वावेघर येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी यांच्या ही गळती निदर्शनास आली त्यांनी तातडीने गुळसुंदे ग्रामपंचायतीला कळविले. त्यानंतर साडे अकरा वाजता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा विभाग योजना मधुन गुळसुंदे, लाडिवली, आकुलवाडी आदि गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर ज्ञानेश्वर माळी यांच्या जागृत पणामुळे अजुन होणारी पाणी गळती टळली. असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. 

Web Title: repairing the main water pipeline near the village of Waverghar