मुंबई-गोवा महामार्गाचा दुसरा टप्पा जलद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

महाड - मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जलदगतीने सुरू होण्याची चिन्हे आहेत. या मार्गावरील इंदापूर ते वडपाले या सुमारे 30 किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पळस्पे ते इंदापूर असे सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. इंदापूर ते वडपालेदरम्यान 30 किलोमीटरच्या रुंदीकरणासाठी तब्बल 540 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण करावयाचे आहे. चौपदरीकरणाचा हा मार्ग पूर्णपणे सिमेंट कॉंक्रीटचा असणार आहे.

Web Title: second phase of the Mumbai-Goa highway