रक्षाबंधन निमित्त रसायनीत रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने रंजली

लक्ष्मण डुबे 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

रसायनी(रायगड) : रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील बाजार पेठेत रक्षाबंधन निमित्त राखी विक्रेतेचे दुकान रंगीबेरंगी राख्यांनी सजली आहे. येत्या रविवार रक्षाबंधन सण आहे. हा सण जवळ आला असल्याने राख्यांना मागणी वाढू लागली आहे. 

वासांबे मोहोपाडा हे रसायनी पाताळगंगा परीसरातील सुमारे चाळीस गावाचे मुख्यलय आहे. प्रत्येक सणांना नागरिक मोहोपाड्यात खरीदेसाठी गर्दी करतात. त्यामुळे भगिनी राख्या खरेदी करताना दिसतात. 

तीन रुपये पासुन ते शंभर रुपये किंमती पर्यंतच्या राख्यां दुकानात विक्रीसाठी आहे. असे सांगण्यात आले. सर्व प्रकारच्या राख्या कापड, धागा, स्पंज यांचा वापर बनविताना केला आहे. तसेच शिवलेल्या आणि ओवलेल्या आहेत. त्यामुळे राख्यांमुळे कुढल्या प्रकारचे पर्यावरण नुकसान होणार नाही असे सिध्दीविनायक काँस्मीटीकचे दुकानातील मालक धनंजय देशमुख यांनी सांगितले. 

Web Title: Shops were pumped with colorful rakhi for the Rakshabandhan