देवगड खाडीत डॉल्फिन मृतावस्थेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

देवगड - येथील खाडीकिनारी डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळला. त्याला पहाण्यासाठी परिसरातील मच्छीमारांनी गर्दी केली होती.

लहान मुलांच्या दृष्टीने ही कुतुहलाची बाब ठरली. समुद्रातील काही मोठे मासे काहीवेळा मृतावस्थेत किनाऱ्यावर येत असल्याचे दिसून येते. यापुर्वीही तालुक्‍याच्या विविध भागात मोठे मासे मृतावस्थेत आढळले आहेत. समुद्रातील कासवही मृतावस्थेत किनाऱ्यावर येत असल्याचे दिसून आले होते. आज येथील खाडीकिनारी डॉल्फिन मृतावस्थेत सापडला आहे. त्याला पहाण्यासाठी गर्दी झाली होती. 

Web Title: Sindhudurg News Dead dolphin found in Devgad

टॅग्स