सिंधुदुर्गात पहिल्या टप्प्यात समर्थ पॅनेलची मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनलने मुसंडी मारली. शिवसेनेनेही बर्‍यापैकी जागा घेत आपली ताकद दाखवून दिली.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात 95 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात 47 ठिकाणी समर्थविकास शिवसेनेकडे 27, भाजपकडे 12, युतीकडे 1 तर गावपॅनलने 8 ग्रामपंचायती मिळविल्या. सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि वैभववाडीत समर्थ विकास तर दोडामार्गमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळविल्या. देवगड, वेंगुर्ले येथील निकाल उशिरापर्यंत मिळाले नव्हते.

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election result