कोकण रेल्वेचे १ नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

कणकवली -  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात असल्याने १० जून ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंत माॅन्सून वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार आहेत.

प्रमुख गाड्यांचे वेळापत्रक असे -

कणकवली -  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात असल्याने १० जून ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंत माॅन्सून वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार आहेत.

प्रमुख गाड्यांचे वेळापत्रक असे -

सावंतवाडी-दिवा पॅसेंजर : सावंतवाडी ८.३०, झाराप ८.४१, कुडाळ ८.५१, सिंधुदुर्ग ९.०२, कणकवली ९.२१, नांदगाव ९.४१, वैभववाडी ९.५५, रत्नागिरी ११.४५, दिवा २०.२१ वा. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर : दिवा ६.२५, रत्नागिरी १४.३०, वैभववाडी १६.०१, नांदगाव १६.१६, कणकवली १६.४१, सिंधुदुर्ग १७.०१, कुडाळ १७.१४, झाराप १७.३१, सावंतवाडी १७.५०
मांडवी एक्‍सप्रेस अप : सावंतवाडी १०.४४, कुडाळ ११.०४, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.००, पनवेल १९.२५, ठाणे २०.३७, दादर २१.०२, सीएसटी २१.४०.

मांडवी एक्‍सप्रेस डाऊन : सीएसटी ७.१०, दादर ७.२५, ठाणे ७.४७, पनवेल ८.२५, रत्नागिरी १३.१०, वैभववाडी १४.३९, कणकवली १५.१९, सिंधुदुर्ग १५.३५, कुडाळ १५.५०, सावंतवाडी १६.१५

जनशताब्दी अप : मडगाव १४.३०, थिविम १५.०४, कुडाळ १५.४८, कणकवली १६.१०, रत्नागिरी १७.५०, पनवेल २१.४८, ठाणे २२.३३, दादर २३.०५
जनशताब्दी डाऊन : दादर ५.२५, ठाणे ५.५०, पनवेल ६.३६, रत्नागिरी १०.४०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०, थिविम १३.०२, मडगाव १४.०५
तुतारी एक्‍सप्रेस अप : सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.२८, कणकवली १९.४४, नांदगांव २०.००, वैभववाडी २०.२२, रत्नागिरी २२.३०, पनवेल ४.४५, ठाणे ५.४३, दादर ६.४५

तुतारी एक्‍सप्रेस डाऊन : दादर ००.०५, ठाणे ००.२७, पनवेल १.१५, रत्नागिरी ६.२०, वैभववाडी ७.४८, नांदगांव ८.१२, कणकवली ८.२८, सिंधुदुर्ग ८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी १०.४०. कोकणकन्या अप : सावंतवाडी १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००, पनवेल ४.०५, ठाणे ४.५३, दादर ५.१७, सीएसटी ५.५०
कोकणकन्या डाऊन : सीएसटी २३.०५, दादर २३.२०, ठाणे २३.४०, पनवेल ००.२५, रत्नागिरी ५.२५, वैभववाडी ६.५१, कणकवली ७.२१, सिंधुदुर्ग ७.३७, कुडाळ ७.५४, सावंतवाडी ८.२२.

मंगलोर-मुंबई : मडगाव १८.४०, कणकवली २०.४०, रत्नागिरी २२.१५, पनवेल २.४८, ठाणे ३.४५, सीएसटी ४.२५. मुंबई-मंगलोर : सीएसटी २२.००, ठाणे २२.३३, पनवेल २३.१२, रत्नागिरी ३.४०, कणकवली ५.१०, मडगाव ७.०५. डबलडेकर अप : मडगाव ६.००, करमळी ६.२५, सावंतवाडी ७.२२, कणकवली ८.१५ रत्नागिरी १०.१५, ठाणे १६.१५, एलटीटी १७.१०. डबलडेकर डाऊन : एलटलटी ५.३३, ठाणे ५.५०, पनवेल ६.४०, रत्नागिरी ११.३०, कणकवली १३.३५, सावंतवाडी १५.००, करमळी १६.२०. मडगाव १७.३०

Web Title: Sindhudurg News Konkan Railway New timetable