जानवली भवानी मंदिरात चोरी

तुषार सावंत
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कणकवली - मुंबई - गोवा महामार्गावरील जानवली येथील भवानी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. मंदिरातील दोनपेटीसह चांदीच्या मुर्त्या, देवीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी लांबविले आहे.

कणकवली - मुंबई - गोवा महामार्गावरील जानवली येथील भवानी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. मंदिरातील दोनपेटीसह चांदीच्या मुर्त्या, देवीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी लांबविले आहे.

सुमारे ३५ हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या चोरीची माहिती मिळाल्यांनंतर घटनास्थळी जावून पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. संशयिताने मंदिरातील दानपेटी काही अंतरावर नेवून फोडून आतील रोख रक्कम लांबवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 

Web Title: SIndhudurg News robbery in Janavali Bhavani Temple