‘सकाळ’वर शुभेच्छांचा एकच वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, विक्रेते, एजंट आदींनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, विक्रेते, एजंट आदींनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या.

स्नेहमेळावा ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात झाला. उपस्थितांनी ‘सकाळ’ची पत्रकारिता आणि वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध ‘माझे मायबाप’ या पुरवणीचे कौतुक केले. या वेळी शेखर गावडे, ॲड. डी. के. गावकर, पंचायत समिती सदस्य संदीप परब, लुपिन फाऊंडेशनचे व्यवस्थापक योगेश प्रभू, प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर, पंचायत समिती माजी सभापती बाळा गावडे, कौस्तुभ गावडे, पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, कर्मचारी मोहन बांदेकर, दिनकर तेली, माजी नगरसेविका किर्ती बोंद्रे, प्रिया राणे, आशिष सुभेदार, मनसे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे, विनोद पोकळे, प्रशांत मोरजकर, अनिल केसरकर, संतोष भैरवकर, दिलीप भालेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, जय भालेकर, नगरसेवक आनंद नेवगी, सावंतवाडी पतपेढी संचालक दत्ता सावंत, शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, शब्बीर मणियार, अमित मोर्ये, प्रतिक बांदेकर, प्रसाद गावडे, ओंकार आळवे, नितीन कारेकर, युथ संस्थेचे संस्थापक श्रीनिवास गावडे, पत्रकार विजय देसाई, राजेश मोंडकर, उमेश सावंत, दीपक गवाकर, डी. के. सावंत, भाई देऊलकर, स्नेहा मिठबावकर, परी मिठबावकर, प्राथमिक शिक्षक समिती 
अध्यक्ष नारायण नाईक, माजी अध्यक्ष कल्याण कदम, सतिश राऊळ, सुनील जाधव, उदेश नाईक, डॉ. सीतावार साईनाथ, दत्ताराम सडेकर, मराठा उत्कर्ष मंडळाचे जगन्नाथ परब, भूपेंद्र सावंत, नारायण तळकटकर, बाळा नमशी, राजू कासकर, प्रदीप केळूसकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, श्‍याम पंडित, रुजाय रॉड्रिक्‍स, सचिन मांजरेकर, महेंद्र पटेकर, दीपक धामणकर, एस. एन. आपटे, सचिन रेडकर, स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब, पत्रकार मयूर चराटकर, प्रवीण परब, रुपेश हिराप, आप्पासाहेब संकपाळ, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, संतोष पै, आशुतोष भांगले, जितू पंडीत, बंड्या नेरूरकर, नगरसेवक मनोज नाईक, स्वप्नील जाधव, संदिप जाधव, जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव, माजी नगरसेविका अफरोझ राजगुरू, इफ्तीकार राजगुरू, अमेय तेंडोलकर, गोट्या केसरकर, अमित पालव, सागर मेहता, सगुण मातोंडकर, नंदन वेंगुर्लेकर, वंदन वेंगुर्लेकर, धीरज भोसले, पुरुषोत्तम केळूसकर, नाना भराडी, विक्रेते एन. जे. वझे, सौ. स्नेहा वझे, राघवेंद्र सावंत, तानाजी सावंत, नीलेश मेस्त्री, सोमा सावंत, एम. आर. नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक, किशोर सावंत, नगरसेविका दीपाली सावंत, आरती सावंत, सुरेश आकेरकर, सचिन मोरजकर, हर्षल आकेरकर, नितिन मोहिते, जयंत बरेगार, अभय पंडीत, आरडीएक्‍स ग्रुपचे अध्यक्ष महेश जांभोरे, सावन जांभोरे, संजय कांबळे, मनीष सावंत, किरण नाईक, भीमराव पावरा, मुकेश जांभोरे, अभिषेक जाधव, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, शुभम पवार, अमरेश आसोलकर, सिद्धेश सावंत, सिद्धेश पुरलकर, आनंद काष्टे, संतोष जोशी, नारायण पेंडूरकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

दूरध्वनीवरुन शुभेच्छा देणारे 
अनिकेत आसोलकर, परेश सावंत, पंचायत समितीचे अभियंता कृष्णा खोरागडे उपस्थित होते; तर माजी आमदार शिवराम दळवी, पत्रकार अनंत जाधव, रफिक मेमन, ॲड. परिमल नाईक, ॲड. सुहेब डिंगणकर, विवेक गोगटे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. 
 

Web Title: Sindhudurg News Sawantwadi office Sakal anniversary