कंपनीच्या स्टोअर्समध्ये चोरी

सुनील पाटकर
गुरुवार, 10 मे 2018

महाड एमआयडीसी येथील हायकल कंपनीच्या इंजीनिअरिंग स्टोअर्समध्ये ठेवलेले 4 किलो 420 ग्रॅम पॅलेडीअम कार्बन कॅटलिस्ट हे रसायन कोणीतरी चोरून नेले. त्याची किंमत 7 लाख 7 हजार 200 रु आहे. सुजीत मोरे यांनी बाबत काल महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील हायकल लिमिटेड या कंपनीच्या स्टोअर्समधून सात लाख रुपयांच्या रसायनाची चोरी झाली आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड एमआयडीसी येथील हायकल कंपनीच्या इंजीनिअरिंग स्टोअर्समध्ये ठेवलेले 4 किलो 420 ग्रॅम पॅलेडीअम कार्बन कॅटलिस्ट हे रसायन कोणीतरी चोरून नेले. त्याची किंमत 7 लाख 7 हजार 200 रु आहे. सुजीत मोरे यांनी बाबत काल महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Theft from the company's stores

टॅग्स