सावंतवाडीत आज दांडिया, गरबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत आज दांडिया, गरबा
सावंतवाडीत आज दांडिया, गरबा

सावंतवाडीत आज दांडिया, गरबा

sakal_logo
By

सावंतवाडीत आज दांडिया, गरबा
सावंतवाडी ः येथील ‘घे भरारी’ फाउंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त खुला गरबा आणि दांडियाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम उद्या (ता.१) येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात होणार आहे. सहभागी महिला व मुलींना खास आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे. अनेक स्पर्धा घेऊन आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त महिला व मुलींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष मोहीनी मडगावकर व उपाध्यक्ष रिया रेडीज यांनी केले आहे.