कनेडी येथे गरबा, दांडीया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी येथे 
गरबा, दांडीया
कनेडी येथे गरबा, दांडीया

कनेडी येथे गरबा, दांडीया

sakal_logo
By

53654
दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री
केसरकर आज जिल्ह्यात
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उद्या (ता.१) जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा असा ः उद्या सकाळी साडेनऊला सालईवाड्यात आगमन व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमास भेट (स्थळ ः रविंद्र मंगल कार्यालय), सकाळी पावणे दहाला मधुसूदन कालेलकर सभागृह, वेंगुर्लेकडे प्रयाण. सकाळी १०.२० ला मधुसूदन कालेलकर सभागृहात आगमन. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा पर्यंत बॅ. नाथ पै यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम (प्रमुख उपस्थिती ः शरद पवार), दुपारी साडेबाराला संपर्क कार्यालय तथा शिवसेना कार्यालय, वेंगुर्ले उद्‍घाटन सोहळा (स्थळ ः गाळा क्रमांक ६ सप्तसागर बिल्डींग, मेन रोड, वेंगुर्ले), दुपारी एक ते दीड राखीव. दुपारी दीडला वेंगुर्ले येथून शासकीय मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
---
कनेडी येथे
गरबा, दांडीया
कनेडी,ता. २९ ः येथील शिवसेनेच्या विभागीय शाखेच्यावतीने नवरात्री उत्सवाचे औचित्य साधुन रोज रात्री दहला दांडीया, गरबा खेळला जात आहे. यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नवरात्रोत्सवात शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संगीत भजने आणि दांडीया खेळांचा यात समावेश असून सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.