सुरेश मेस्त्री यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेश मेस्त्री यांचे निधन
सुरेश मेस्त्री यांचे निधन

सुरेश मेस्त्री यांचे निधन

sakal_logo
By

53715.
सुरेश मेस्त्री

सुरेश मेस्त्री यांचे निधन
कुडाळ, ता. ३० ः भरणी-सुतारवाडी (ता.कुडाळ) येथील फर्निचर व्यावसायिक सुरेश कृष्णा मेस्त्री (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायिक विकी मिस्त्री यांचे ते वडील होत.