निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

53814

राजाराम पवार
यांचे निधन
तळेरे, ता. १ : कुणकवळे (ता.मालवण) येथील राजाराम बा. पवार (वय ८४) यांचे गुरुवारी निधन झाले. ते गिरणी कामगार तसेच आर्थर रोड नाक्यावरील पारशीवाडी मित्रमंडळाचे माजी खजिनदार होते. अथर्व को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले होते. स्वामी समर्थ कट्टा आर्थररोड नाकाचे ते सल्लागार होते. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान होते. विभागातील संस्थांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, भाऊ, वहिनी, पुतण्या आणि नातवंडे असा परिवार आहे.