लायन्सतर्फे संविताश्रमास साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लायन्सतर्फे संविताश्रमास साहित्य
लायन्सतर्फे संविताश्रमास साहित्य

लायन्सतर्फे संविताश्रमास साहित्य

sakal_logo
By

54497
पणदूर-अणाव ः संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू देताना बांदा लायन्सचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर आदी.

लायन्सतर्फे संविताश्रमास साहित्य
बांदा ः महात्मा गांधी जयंती आणि संविता आश्रम पणदूर-अणावच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त बांदा लायन्स कलबतर्फे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. माजी सरपंच दीपक सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप परब यांनी बांदा कलबचे कौतुक केले. यावेळी लायन्सचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, सचिव समीर कोलते, खजिनदार नाना सावंत, मधुकर देसाई, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, गीतांजली पेडणेकर, रुपेश शेवडे, संदीप परब आदी उपस्थित होते.