रत्नागिरी-जाहिरातदार फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जाहिरातदार फोटो
रत्नागिरी-जाहिरातदार फोटो

रत्नागिरी-जाहिरातदार फोटो

sakal_logo
By

केवळ फोटो (जाहिरातदार आहे.)

फोटो ओळी KOP22L55101
-rat8p3.jpg-
रत्नागिरी ः जागृत मोटर्सच्या नेक्सा शोरूम येथे न्यू ग्रँड व्हिटाराचे लाँचिंग करण्यात आले. त्या वेळी डायरेक्टर राजेंद्र जोशी, रेश्मा जोशी त्यांचे पुत्र आदित्य जोशी, संचालिका रेश्मा जोशी यांचे वडील सुधाकर पेठे उपस्थित होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर या नवीन ब्रँडेड गाडीची विक्री जागृत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे सुरू झाली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संदीप गुजर यांनी ग्रँड व्हीटारा या गाडीची पहिली डिलिव्हरी घेतली आहे.