सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा काँग्रेसचा पुढाकार; कुडाळमध्ये १३ ला बक्षीस वितरण

कुडाळ, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी पुरस्कृत आणि प्रत्येक तालुकानिहाय काँग्रेस कमिटीतर्फे घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा तालुकानिहाय निकाल जाहीर झाला बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी (ता.१३) कुडाळ येथे माजी गृहराज्य मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी ही माहिती दिली.
स्पर्धेचा तालुकानिहाय निकाल असा ः सावंतवाडी-प्रथमेश गावडे (आंबोली, फौजदारवाडी), अमेय गावडे (पाडलोस, माडाचे गाळव), रितेश राणे (वेर्ले, सटवाडी), उत्तेजनार्थ-अपूर्वा नाईक (न्हावेली), महेंद्र चव्हाण (चौकुळ). वेंगुर्ले-रोशन धर्णे (आडेली), लक्ष्मण शेट्ये (शिरोडा, धोंडवाडी), हेमराज तारी (शिरोडा, केरवाडा), उत्तेजनार्थ दामोदर सावंत (वेंगुर्ले शहर), धुरी परिवार (कांबळेवीर). दोडामार्ग-समीर मोरजकर (उसप), ओंकार रेडकर (उसप), अनिकेत गवस (साटेली-भेडशी), उत्तेजनार्थ-प्रकाश काळबेकर (दोडामार्ग), विठ्ठल घोटगेकर (साटेली-भेडशी). मालवण-प्रदीप वेंगुर्लेकर (वायरी), किशोर कुबल (तारकर्ली), नरेंद्र रोगे (दांडी), उत्तेजनार्थ-रुपा कुडाळकर (आडवण), प्रथमेश वाघ (वायरी). कुडाळ-दिलीप परब (सांगिर्डेवाडी), वैभव कदम (कुंदे), स्नेहल धुरी (साळगाव), उत्तेजनार्थ-गावडे परिवार (वेताळ बांबार्डे), जगदीश राऊळ (लक्ष्मीवाडी). कणकवली-दयानंद पाताडे (कासार्डे), प्रीतेश पवार (दारूम), कमलाकर तांबे (हळवल), उत्तेजनार्थ-सुधाकर राणे (कणकवली), यश तेली (कणकवली), देवगड-अनिल बांदकर (मळई), प्रसाद घाडी (जामसंडे), अरुण तेली (जामसंडे), उत्तेजनार्थ-आनंद हिर्लेकर (कुणकेश्वर), रुपेश पारकर (वरेरी), वैभववाडी-अशोक पालकर (कोकिसरे), चंद्रकांत हरियाण (तिथवली), मंगेश कोलते (मांगवली), उत्तेजनार्थ-रमेश सुतार (अरुळे), अशोक सावंत (करुळ). प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५ रुपये व प्रत्येकी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी १ हजार १११ रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येईल.