कणकवलीत पावसाची विश्रांती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत पावसाची विश्रांती
कणकवलीत पावसाची विश्रांती

कणकवलीत पावसाची विश्रांती

sakal_logo
By

कणकवलीत पावसाची विश्रांती
कणकवली, ता. ९ः शहर आणि परिसरात आज पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर सुर्याचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. भातकापणीला आले असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. मात्र, आज पावसाने विश्रांती घेतली आहे. परतीच्या पावसाने यंदा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे.