रत्नागिरी ः जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा
रत्नागिरी ः जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

रत्नागिरी ः जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

sakal_logo
By

जिल्ह्यात मुसळधार
पावसाचा इशारा

रत्नागिरी, ता. १२ ः भारतीय हवामान खाते (कुलाबा-मुंबई) यांनी पर्जन्यमानाविषयी वर्तवलेल्या अंदाजानुसार दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ३०-४० प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जनतेने सावधनता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.