निवृत्त तहसीलदार रवींद्र सावंत यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त तहसीलदार
रवींद्र सावंत यांचे निधन
निवृत्त तहसीलदार रवींद्र सावंत यांचे निधन

निवृत्त तहसीलदार रवींद्र सावंत यांचे निधन

sakal_logo
By

56528

निवृत्त तहसीलदार
रवींद्र सावंत यांचे निधन
सावंतवाडी, ता. १४ ः सेवानिवृत्त तहसीलदार रवींद्र उर्फ आर. एच. सावंत (वय ६३) यांचे निधन झाले. येथील उपरकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत हे क्लार्क ते तहसीलदार अशा बढत्या मिळवत निवृत्त झाले होते. सावंतवाडी येथे राहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी ठाणे पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत.