सावंतवाडीत सर्वाधिक पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत सर्वाधिक पाऊस
सावंतवाडीत सर्वाधिक पाऊस

सावंतवाडीत सर्वाधिक पाऊस

sakal_logo
By

सावंतवाडीत सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः चोवीस तासांत सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक १०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ४.२ मिलीमीटर पाऊस झाला. एकूण सरासरी ३२५७.८ मिलीमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी अशी ः कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ०.३ (२६०६.५), मालवण- १.९ (२९३६.२), सावंतवाडी- १०.२ (३५८४.६), वेंगुर्ले- १.९ (२९४६.२), कणकवली- १.७ (३५७३.१), कुडाळ- ९.८ (३४३८.३), वैभववाडी- ६.९ (३९९१.५), दोडामार्ग-०.० (३५८४.२).