फणसु, नवसे ग्रामपंचायती,सरपंच बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फणसु, नवसे ग्रामपंचायती,सरपंच बिनविरोध
फणसु, नवसे ग्रामपंचायती,सरपंच बिनविरोध

फणसु, नवसे ग्रामपंचायती,सरपंच बिनविरोध

sakal_logo
By

फणसु, नवसेच्या सरपंच बिनविरोध
दाभोळ, ता. १७ : दापोली तालुक्यातील झालेल्या ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत फणसु आणि नवसे या २ ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.९ सदस्य संख्या असलेल्या फणसु ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा खोपटकर यांचेसह प्रभाग क्रमांक १ मधून स्नेहा खळे, रोशनी कातकर, दिनेश खळे, प्रभाग क्रमांक २ मधून अंकिता सुर्वे, अंजली विचले, अजय कदम, प्रभाग क्रमांक ३ मधून राजेश राउत, कस्तुरी निकम, किशोर शिगवण हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ७ सदस्यीय नवसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोएब मुकादम यांचेसह प्रभाग क्रमांक १ मधून नाजीमा नाखवा, जायदा बंदरी, आल्फिया नाखवा, प्रभाग क्रमांक २ मधून फातिमा कलदाने, मुश्ताके मुकादम, प्रभाग क्रमांक ३ मधून आफरीन नाखवा, शब्बीरखान पठाण हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.