कनेडीत पाऊस; भातकापणीला ‘ब्रेक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडीत पाऊस; भातकापणीला ‘ब्रेक’
कनेडीत पाऊस; भातकापणीला ‘ब्रेक’

कनेडीत पाऊस; भातकापणीला ‘ब्रेक’

sakal_logo
By

कनेडीत पाऊस; भातकापणीला ‘ब्रेक’
कनेडी ः येथील पंक्रोशीत पावसाने आज दुपारपासून हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातकापणीला ब्रेक लागला. सकाळी सूर्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरूवात केली; मात्र, अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उढाली. भातकापणीस आले आहे; पण, परतीचा पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.