खारेपाटणमध्ये सभा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटणमध्ये सभा उत्साहात
खारेपाटणमध्ये सभा उत्साहात

खारेपाटणमध्ये सभा उत्साहात

sakal_logo
By

खारेपाटणमध्ये सभा उत्साहात
खारेपाटण ः खारेपाटण (ता. कणकवली) गावातील खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपाध्यक्ष सुरेंद्र कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात उत्साहात झाली. यावेळी संस्थेचे सभासद, स्थानिक उपस्थित होते.
--
वेंगुर्लेत खड्डे बुजविले
वेंगुर्ले ः सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल नाका ते भटवाडी येथील रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने बुजविले. यावेळी पिटू सावंत, आदित्य खानोलकर, बाळा गावडे, चिमलो उपस्थित होते.