कांदळगावमध्ये विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदळगावमध्ये विविध कार्यक्रम
कांदळगावमध्ये विविध कार्यक्रम

कांदळगावमध्ये विविध कार्यक्रम

sakal_logo
By

कांदळगावमध्ये विविध कार्यक्रम
मालवण ः कांदळगाव येथील लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे २४ ला सकाळी नऊला तेथील देव रामेश्वर देवालय परिसरात विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी नऊला देव रामेश्वर चरणी लघुरुद्र, दुपारी बाराला महाआरती, साडेबाराला महाप्रसाद (आमदार कालिदास कोळंबकर यांच्या सौजन्याने), सायंकाळी साडेपाचला विविध फनी गेम स्पर्धा (सुनील मलये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कर्ते लक्ष्मी पूजन उत्सव समिती), रात्री साडेनऊला कांदळगावचे सुपुत्र तथा जिल्हा बँक संचालक संदीप परब यांचा सत्कार, दहाला रेकॉर्ड डान्स, मिमिक्री व नाट्यछटा (सुषमा रामचंद्र कांदळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कर्ते : राजेश कांदळगावकर) आदी कार्यक्रम होणार आहेत.