‘राधारंग’तर्फे महिलांसाठी कॅरमबोर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राधारंग’तर्फे महिलांसाठी कॅरमबोर्ड
‘राधारंग’तर्फे महिलांसाठी कॅरमबोर्ड

‘राधारंग’तर्फे महिलांसाठी कॅरमबोर्ड

sakal_logo
By

५८१३४
सावंतवाडी : राधारंग फाउंडेशनने दिलेल्या कॅरम बोर्डसह महिला.

‘राधारंग’तर्फे महिलांसाठी कॅरम बोर्ड
सावंतवाडी ः महिलांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी येथील राधारंग फाउंडेशनने मळगाव येथील महिलांसाठी दोन कॅरम बोर्ड दिले. येथील सखी महिला भिशीच्या सदस्य व गावातील महिलांच्या हस्ते वाचनालयाच्या सभागृहात उद्‍घाटन झाले. कार्यक्रमास नरेश खानोलकर, संतोष सरनाईक, डॉ. अरविंद खानोलकर, वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, संचालक स्नेहा खानोलकर आदी उपस्थित होते. हे कॅरम बोर्ड ‘राधारंगची भाऊबीज’ या संकल्पनेतून ‘राधारंग’चे ज्येष्ठ रघुनाथ सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांतर्फे (कै.) उदय खानोलकर वाचनमंदिरकडे सुपूर्द केले.