ऑफर ऑन दी स्पॉट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑफर ऑन दी स्पॉट
ऑफर ऑन दी स्पॉट

ऑफर ऑन दी स्पॉट

sakal_logo
By

ऑफर ऑन दी स्पॉट

58266
खानोलकर मंगल कार्यालय.


दिवाळीनिमित्त ‘शादी ऑफर’

मळगावातील खानोलकर हॉलमध्ये
केवळ बारा हजारात करा ‘शुभमंगल सावधान’

शुध्द शाकाहारी थाळी १३० रुपयांत, डेकोरेनशचे कोणतेही छुपे चार्ज नाहीत

मळगाव येथे गेली ९ वर्षे विश्वसनीय सेवा देणाऱ्या खानोलकर मंगल कार्यालयाच्या माध्यमातून लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या वर्‍हाडी मंडळींसाठी फक्त बारा हजार रुपयांत लग्न करण्याची संधी उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे दर्जात कोणतीही तडजोड न करता सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी दिवाळीनिमित्त ही खास ''शादी ऑफर'' जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती खानोलकर हॉल आणि भागवत केटरर्सचे संचालक सुधीर भागवत व श्रीराम प्रभुराळकर यांनी दिली. दरम्यान, याच ऑफरच्या माध्यमातून लग्नमंडपींना फक्त १३० रुपयांत शुध्द शाकाहारी थाळी मिळणार आहे. तर बारा हजारात हॉल बुक केल्यानंतर त्या ठिकाणी लागणारे विधी साहित्य, ब्राह्मण दक्षिणा, हारतुरे, खुर्च्या, डेकोरेशन, सनईवादन आदी विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. तरी जास्तीत-जास्त इच्छुकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या ऑफरच्या माध्यमातून १३० रुपयांत मिळणाऱ्या शुद्ध शाकाहारी थाळीमध्ये शिरा/साखरभात, कुर्मा, पुरी, वरण/दाल तडका, साधा भात, लोणचे, पापड, सोलकढी आदी पदार्थांचा समावेश आहे. तर भजी, व्हेज कोल्हापुरी, मटार पनीर, पुलाव, मसालेभात, जीरा राईस, व्हेज मंच्युरीयन, पनीर टिक्का मसाला यातील ग्राहकांच्या पसंतीनुसार कोणताही अतिरिक्त पदार्थ फक्त ३० रुपये जादा दराने दिला जाणार आहे. त्यामुळे या संधीचा जास्तीत-जास्त लग्नघाई असणाऱ्या ग्राहकांनी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी ९४०५५५००८५/९४०४९४४४३९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन खानोलकर मंगल कार्यालय व भागवत केटरर्सच्या संचालकांनी केले आहे.
-------------
58268
ओळ - लोगो

‘रेन्बो हिल्स’ची ‘दिवाळी ऑफर’

मळगाव येथील न्यू-मॅक्स डेव्हलपर्सच्या
‘रेन्बो हिल्स’मध्ये खास ‘दिवाळी ऑफर’

५१ हजारात बुकिंगची सुविधा; साडेनऊ लाखात वन-आर.के, तर १६ लाखांत वन-बीएचके

मळगाव येथील ''न्यू-मॅक्स डेव्हलपर्स''च्या माध्यमातून "रेन्बो हिल्स" हा चौथा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ग्राहकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पात बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर ठेवण्यात आली आहे. यात वन रुम किचन फ्लॅट साडेनऊ लाखांत, तर वन बीएचके फ्लॅट १६ लाखांत मिळणार आहे. तसेच केवळ ५१ हजार रुपये भरून ग्राहकांना बुकिंग करता येणार आहे. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्पाचे प्रमुख शशिकांत पेडणेकर यांनी केले आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, "आमचा हा प्रकल्प सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तर मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटांवर आहे. तसेच सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटर, निसर्गरम्य आणि शांत वातावरण, उच्च प्रतिचे बांधकाम आणि सुसज्ज इमारत अशा अनेक सुविधा या प्रकल्पात मिळणार आहेत. दरम्यान, वन-रुम किचन साडेनऊ लाखांत, वन-बीएचके फ्लॅट सोळा लाखांत, तर टू-बीएचके फ्लॅट साडे तेवीस लाखांत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेल्या दिवाळी ऑफर्सच्या माध्यमातून बुकिंग करून संधीचा फायदा घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी ९६५३६९३८०४/८१०४८२९७७० या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पेडणेकर यांनी केले आहे.
........................
58285

कोकणची सफर ‘आराध्य’सोबत

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्री पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सर्व सुविधांयुक्त सेवा आपल्याला मालवण-वायरी येथील ‘आराध्य’सोबत अनुभवा. तुम्हाला कुटुंबासोबत बोटींग, पॅरॅसिलिंग, वाटर स्पोर्ट, बॅक वाटर, डॅाल्फिन सफारीचा अधिक सुरक्षितपणे अनुभव घेता येईल. प्रशिक्षित आणि अनुभवी गाईडच्या माध्यमातून कोकणातील मालवण आणि परिसरातील सागर सफारीचे दर्शन करता येईल. ‘आराध्य’सोबत तुम्हाला मिळेल मालवणी जेवण, व्हेज आणि नॉनव्हेजसह अगदी घरगुती जेवणाचा आस्वाद मिळेल. राहण्याची उत्तम सोय असून एसी, नॉनएसी रुम्स, विविध प्रकारातील टू-व्हीलर आणि फोरव्हीलर वाहने उपलब्ध आहेत. मालवणात एकदा येवा आणि ‘आराध्य’ची सेवा अनुभवा. संपर्क - ९४१२८०५१८१, ८२७५९८५१८१
------------------
PNE13E51679
PNE12D58212-1
शुद्ध पाणी हवे तर
‘श्री स्वंयभू कन्स्ट्रक्शन’ला भेटा

आपण लाखो रुपये खर्च करून घर बांधले असेल तर हमखास पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही करून देऊ. कणकवलीतील श्री स्वंयभू कन्स्ट्रक्शन तुम्हाला कॉंक्रिट विहीर आधुनिक तंत्रज्ञातून बांधकाम करून मिळेल. घराला किंवा शेतील पाणी मुबलक मिळेल. कमी खर्चात आणि कमी जागेत मुबलक पाणीपुरवठा देणारी कॉंक्रिटची आर.सी.सी. विहीर बांधकाम करून मिळेल. संपर्क - ९४२२९२९७९८, ९६३७७४६२९६.