विक्रांत हळदणकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रांत हळदणकर यांचे निधन
विक्रांत हळदणकर यांचे निधन

विक्रांत हळदणकर यांचे निधन

sakal_logo
By

58474

विक्रांत हळदणकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. २४ ः येथील दोडामार्ग पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक आणि प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू विक्रांत रमाकांत हळदणकर (वय ४२, रा. सबनीसवाडा) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. व्यायाम प्रशिक्षक सुधीर हळदणकर यांचे ते भाऊ होत.