‘मदर क्विन्स’चे नेत्रदीपक यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मदर क्विन्स’चे नेत्रदीपक यश
‘मदर क्विन्स’चे नेत्रदीपक यश

‘मदर क्विन्स’चे नेत्रदीपक यश

sakal_logo
By

‘मदर क्विन्स’चे नेत्रदीपक यश
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. पाचवीतील आयडन कालो, हर्षद धारगळकर, योगीराज दुभाषी, देवेश गावडे, विजय कोरगावकर, नॉर्विन मेनेजीस, गौरांग पेडणेकर, यशराज राउळ सावंत, अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.