वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद
वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद

वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेस प्रतिसाद

sakal_logo
By

खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
कणकवली ः कणकवली-कनेडी मार्गावरील कनकनगर येथे रेल्वे पुलाखाली रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात खडी असल्याने दुचाकींचे सातत्याने अपघात होत आहेत. बुधवारी दुपारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या सविता रमाकांत डेगवेकर (वय ७०, रा. कणकवली-कनकनगर) या जखमी झाल्या. संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.