हर्षा ठाकूर यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षा ठाकूर यांची नियुक्ती
हर्षा ठाकूर यांची नियुक्ती

हर्षा ठाकूर यांची नियुक्ती

sakal_logo
By

59373
हर्षा ठाकूर

हर्षा ठाकूर यांची नियुक्ती
देवगड : येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या देवगड तालुका महिला संघटकपदी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका हर्षा ठाकूर तसेच सायली घाडीगावकर यांची नियुक्ती झाली असल्याची माहिती तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी दिली. नियुक्तीमुळे ठाकूर, घाडीगावकर यांचे अभिनंदन होत आहे.