रत्नागिरी- समुद्रात थरार केवळ फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- समुद्रात थरार केवळ फोटो
रत्नागिरी- समुद्रात थरार केवळ फोटो

रत्नागिरी- समुद्रात थरार केवळ फोटो

sakal_logo
By

rat315.TXT

बातमी क्र.. 5 (टुडे पान 1 साठीमेन)
(टीप - केवळ फोटो आणि ओळी मेन कराव्यात.)

समुद्रात पॅरासिलिंगचा थरार !

दिवाळी सुट्टीसाठी पर्यटक फिरायला बाहेर पडले असून रत्नागिरीतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ गणपतीपुळेत पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना साहसी अनुभव मिळावा, यासाठी समुद्रात पॅरासिलिंग करण्यात येत आहे. मोरया वॉटरस्पोर्टसचे उदय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांनी ही सुविधा दिली आहे. समुद्रातील पॅरासिलिंग थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

- rat31p4.jpg- KOP22L59448
गणपतीपुळे किनारी असलेली पर्यटकांची गर्दी.
- rat31p5.jpg- KOP22L59449
समुद्रात पॅरासिलिंग करताना पर्यटक.
- rat31p26.jpg- KOP22L59484 नौकेला लावलेल्या दोरीच्या साह्याने आकाशात भरारी घेणारा पर्यटक.

(छाया ः किसन जाधव, गणपतीपुळे)

.....कळंबटे...