इंदिरा गांधी, वल्लभभाईंना देवगडात काँग्रेसतर्फे वंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदिरा गांधी, वल्लभभाईंना
देवगडात काँग्रेसतर्फे वंदन
इंदिरा गांधी, वल्लभभाईंना देवगडात काँग्रेसतर्फे वंदन

इंदिरा गांधी, वल्लभभाईंना देवगडात काँग्रेसतर्फे वंदन

sakal_logo
By

59511
जामसंडे ः येथे इंदिरा गांधी, वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी अभिवादन करताना काँग्रेसचे पदाधिकारी.

इंदिरा गांधी, वल्लभभाईंना
देवगडात काँग्रेसतर्फे वंदन
देवगड, ता. ३१ ः ः येथील तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. पक्षाच्या जामसंडे येथील कार्यालयात कार्यक्रम झाला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवंगत नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला व मनोगते व्यक्त केली. यावेळी नूतन तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, सुगंधा साटम, माजी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, युवक तालुकाध्यक्ष सूरज घाडी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेश देवगडकर, सजाउद्दीन सोलकर, गणपत वालकर, तुषार भाबल, अब्दुल खान, चंद्रहास मर्गज आदी उपस्थित होते.